Skip to main content

जनता आणि अयोध्या


बाबरी मशीद चा निकाल म्हणता म्हणता येउन ठेपलाय. भरपूर ठिकाणी लोकांना निर्णयाबद्दल कुतूहल आहे. हिंदूचे चुकले कि मुस्लिमांचे, कोणाची बाजू नक्की खरी वगैरे; वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा त्या ऐकू येत आहेत.


एकंदरीत १९९२ चे मुंबई bomb blasts, त्यानंतर एकामागून एक घडलेल्या अनेक तश्याच घटना म्हणजे गोधरा, गुजराथ दंगल, सतत उसळणारं मालेगाव - घडत राहिल्या आणि लोकांना त्याची सवय ही होत गेली. २६ नव्हेंबर इथे मुंबई पुन्हा एकदा याच वादातून पोळली गेली. एवढा सगळं होऊन सुद्धा काही लोकांची खुमखुमी काही जात नाहीए. मुळात त्यांना ही गोष्ट जाणवत कशी नाही कि तेच आपल्या हाताने स्वत: चे आयुष्य insecure बनवत आहेत. आज ते वाचले तर उद्या त्यांच्याच पुढल्या पिढीच्या जीवाला विरुद्ध  बाजूने धोका राहणारच आहे.  


२७ तारखेची याचिका फेटाळली गेली, आणि दोन्ही बाजूंकडून खुलासे देण्यात आले की कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. तेव्हा एक गोष्ट डोक्यात आली - की कोर्टाने असा निर्णय दिला तर? वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि मुस्लीम अत्युच्च संस्था वक्फ या तिघांचाही भारतीय म्हणून हक्क आहे, त्यामुळे तिथे मंदिर किंवा मशीद काहीही न बांधता समाजाला उपयोगी आणि शहराला सुशोभित करणारे एक मोठे कारंजे बांधावे आणि त्याचा दोघाही समाजाने वापर करावा. :-) अर्थात रामलल्ला, निर्मोही आखाडा किंवा वक्फ, कुठलाही निर्णय असा सहजासहजी गप्प बसून मान्य करतील हे वाटत नाही.


इथेच थांबावं! शेवटी काय आहे . . आपण पांढरपेशा वर्गामधले लोक.. . . . नुसतीच मत व्यक्त करणार...आणि..... 'शीशी-माम्मम-गाई' (हागा-गिळा-झोपा) करण्यात रमून जाणार.

Comments

Anonymous said…
you definitely love [URL=http://cleveland-browns-jersey.net/phil-dawson-limited-black-game-jerseywhite-elite-men-jerseyred-youth-women-jersey/]phil dawson white jersey[/URL] online ZtrKzUux [URL=http://cleveland-browns-jersey.net/phil-dawson-limited-black-game-jerseywhite-elite-men-jerseyred-youth-women-jersey/ ] http://cleveland-browns-jersey.net/joe-haden-limited-black-game-jerseywhite-elite-men-jerseyred-youth-women-jersey/ [/URL]
Anonymous said…
[url=http://buyxanax860.webs.com/]buy upjohn xanax online[/url]
[url=http://buyxanax209.webs.com/]buy xanax 3mg online[/url]
[url=http://buyxanax975.webs.com/]buy xanax discover card[/url]
[url=http://buyxanax859.webs.com/]buying xanax online safe[/url]
[url=http://buyxanax872.webs.com/]green xanax bars vs yellow[/url]
[url=http://buyxanax948.webs.com/]order xanax overnight[/url]
[url=http://buyxanax117.webs.com/]should buy xanax online[/url]
[url=http://buyxanax450.webs.com/]reliable site buy xanax[/url]
[url=http://buyxanax642.webs.com/]order fake xanax bars[/url]
[url=http://buyxanax280.webs.com]buy xanax online us pharmacy[/url]
[url=http://buyxanax780.webs.com/]can buy xanax hong kong[/url]
[url=http://buyxanax216.webs.com/]buy .25mg xanax[/url]
[url=http://buyxanax207.webs.com/]can you buy xanax hong kong[/url]
Anonymous said…
We prepare for all kinds of piercing property s that sink in fare in a variety of styles, colors and sizes at wholesale price.All [url=http://www.g-marrybridal.com/wedding-dresses/]wedding dresses 2013[/url]
[url=http://www.g-marrybridal.com/cheap-prom-dresses/]cheap prom dresses[/url]
[url=http://www.g-marrybridal.com/mother-of-the-bride-dresses/]Mother of the Bride Gown[/url]
are sale-priced with up to the minute styles associating apparels including artist uniting scold, coast wedding dresses, bridal gowns, bridesmaids dresses, prom outfits, bloom girl dresses & mother dresses.Even we can stock the services of free area customization and manumitted together with size Purchase affordable stunning compounding dresses now!satisfaction in avid shopping, dress to the letter for the tremendous wedding with the facilitate of G-marry bridal.


http://www.g-marrybridal.com/
Anonymous said…
must look at this [URL=http://jacket-dresses.net/]moncler jackets sale[/URL] and get big save gPStsGcA [URL=http://jacket-dresses.net/ ] http://jacket-dresses.net/ [/URL]
Anonymous said…
buy best ZxWUOsnm [URL=http://www.uggs-outlet2013.com/]uggs outlet[/URL] at my estore OyfZOCfS [URL=http://www.uggs-outlet2013.com/ ] http://www.uggs-outlet2013.com/ [/URL]
Anonymous said…
buy mFRUQaTT [URL=http://www.burberry-outlet2013.com/ - burberry outlet[/URL - and get big save AkGwSuLf [URL=http://www.burberry-outlet2013.com/ - http://www.burberry-outlet2013.com/ [/URL -
Anonymous said…
buy best euzPltEu [URL=http://www.gucci-outlet2013.net/ - gucci online shop[/URL - and get big save UmeqWCTx [URL=http://www.gucci-outlet2013.net/ - http://www.gucci-outlet2013.net/ [/URL -
Anonymous said…
get cheap wupELYvM [URL=http://www.moncler-outlet2013.org/ - moncler on sale[/URL - , for special offer hISPYdSy [URL=http://www.moncler-outlet2013.org/ - http://www.moncler-outlet2013.org/ [/URL -
Anonymous said…
get QqazCFUz [URL=http://www.moncler-outlet2013.org/ - moncler on sale[/URL - and get big save nykayvPl [URL=http://www.moncler-outlet2013.org/ - http://www.moncler-outlet2013.org/ [/URL -
Anonymous said…
you must read tNFrfxhR [URL=http://www.christianlouboutin--outlet.tumblr.com/ - christian louboutin outlet[/URL - to your friends SQcXGAyn [URL=http://www.christianlouboutin--outlet.tumblr.com/ - http://www.christianlouboutin--outlet.tumblr.com/ [/URL -
Anonymous said…
I've only tried 'Stop the Bite' and have personally reaped the benefits of this product. Nail biting is a compulsion that may start in childhood. A hypnosis Compact disc can help you retrain how your mind works on a subconscious degree.

Here is my blog How to stop biting your nails
Anonymous said…
Olfaction: The faculty which helps us speed the process of digesting starches.
The advantage that we have a lot more shapely now.
Another syndrome is Horner's syndrome where the cat also exhibits homemade skin bleach a sunken eye following a neck nerve injury or a previous sebaceous cyst on your body. The brown-eyed group began to perform poorly in the year 2000 of chemical and biological warfare expert Wouter Basson that something of the horrors of the hidden past. That's one of the best things you can do so by the TRC
as 'a waste of time'.

Here is my weblog :: body whitening

Popular posts from this blog

स्टैनली का डब्बा

स्टैनली का डब्बा हा चित्रपट पाहीला . .. आवडला . चित्रपटाच्या शेवटी एक नोटीस येते . " या चित्रपटाचे शूटींग विद्यार्थ्यांच्या खूप मधल्या सुट्ट्या ( रिसेस ) अ र्थात फ़ार वेळ खर्च न करता; एक वर्कशॊप म्हणून सुट्टीच्या दिवसातच म्हणजे फ़क्त एका वीकेंड मध्ये केले गेले आहे" . सध्याच्या व्यावसायीक सिनेमा मध्ये अश्या प्रकारचा चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायला एक धैर्य लागतं, अमोल गुप्तेचं हे धैर्य चित्रपट संपताना प्रेक्षकात त्यावेळेस एकदम जाणवतं . अमोल गुप्ते तसंच शाळा, शिक्षक-विद्यार्थी नाते, एका विद्यार्थ्याचीच प्रमुख व्यक्तिरेखा अश्यांमुळे साहजिकच आठवतो तो ’तारे जमिन पर’. दोन्ही चित्रपटातला विरोधाभास हा की स्टॆनली चुणचुणीत, स्वाभिमानी, हुशार आणि विद्यार्थीप्रिय मुलगा तर ’तारे जमिन पर’ मधला दर्शील हा एक डिसलेक्सिक त्यामुळे अभ्यासात मागे, एकटा पडलेला, कुणी न समजून घेतलेला मुलगा. तारे मध्ये शिक्षक-विद्यार्थी असं मैत्रीपूर्ण नातं आहे तर स्टॆनली मध्ये त्याच नात्यातील एक चढाओढ आहे. वास्तविक अमोल गुप्ते हा लहान मुलात व्यावसायिक संबंध असणारा माणूस . मतिमंद मुलांमध्ये तो गेली कित्य

पानवाला आणि पान

पान ही आपल्या देशाला लाभलेली एक सांस्कृतिक देणगी आहे . नीट पाहिलं, तर आपल्या पुराणातच कितीतरी ठिकाणी तांबूल - भक्षण करणारे सूर - असुर सापडतील . आजही नैवेद्या बरोबर विडा द्यायची पद्धत आहेच की . यावरून आठवलं , लहानपणी मी माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो . तिथे देवीच्या तोंडात विडा ठेवण्याची पद्धत आहे . तो विडा काढला कि गरम झालेला असतो असंही म्हणतात . आता हा श्रद्धाश्रद्धेचा भाग झाला , पण मुखातला विडा परत काढावाच कशाला ? असा रास्त प्रश्न मला आता पडतो. सांगायचा उद्देश एवढाच की विड्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे . मराठी व्याकरणातही सुपारी देणे , विडा उचलणे असे काही अजूनही येणारे वाकप्रचार आहेत की . दत्तप्रबोधामध्येही पानाची तमोगुणी अशी उपमा आहे . त्यात म्हंटले आहे की , कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस . त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पान जेवढे जुने तेवढेच पिचकारी मारणारे थुंक - संप्रदायी ही जुनेच आहेत हे कळून च