Skip to main content

Posts

मुन्नी कि शीला?

दबंग आला, चालला आणि गेला. आता तीस मार खान येत आहे. कदाचित तोही चालेल आणि जाईल, पण दोन्ही चित्रपटांना जोडणारा एक दुवा आहे. तो म्हणजे त्यातील आयटेम सॉंग! कदाचित या दोन्ही गाण्यांची प्रदर्शन होण्याची तारीख इतकी एका पाठोपाठ होती त्यामुळेच लोक त्यांची तुलना करू लागले असतील. हा प्रश्न कुठून आला माहित नाही, पण बर्याचदा  मुन्नी श्रेष्ट कि आता येउ घातलेली शीला श्रेष्ठ याची लाळ गाळत लोक  चर्चा लुटतात. (माझ्या मते फारा खान चा हा स्टंट असू शकेल कारण दोन्ही गाणी तिनीच नृत्यदिग्दर्शित केली आहेत.)  माझ्यासाठी हा प्रश्नच अवैध आहे म्हणा. खरतर दोन्हीची तुलना होऊच शकत नाही कारण मुन्नी ला त्याच्या  सेट मुळे, त्याच्या मधलं 'डार-लिंग' या शब्दामुळे आणि नाचाच्या स्टेप्स मुळे त्याला अगदी देशी फील आहे, तर शीला म्हणजे पूर्णपणे अमेरीकानाईस्ड आहे, त्यातले अर्धे शब्द पहिल्यांदा ऐकताना कळतही...

यळकोट यळकोट

'यळकोट यळकोट जय मल्हार' - देवदीपवलीच्या दिवसात सतत मुखा त येणारा आणि कानावर पडणारा हा नारा. असं च विचार मनात आला, आपण 'यळकोट यळकोट म्हणतो पण त्याचा अर्थ काय असे ल? आणि त्या शब्दाचा उगम कुठून झाला असेल?   त्या पैकी मल्हारी - म्हणजे मल्ल नावाचा राक्षस आणि संकृतात अरी म्हणजे शत्रू - म्हणजे शालेय संस्कृतात फोड करून सांगा यचे झाले तर मल्लाचा शत्रू आहे असा तो  - मल्लारी   याच शब्दाचा उलगडा झाला होता.  घरातल्या आरती मध्ये 'मल्लासूर दैत्य प्रबळीत झाला - त्रिभुवनी त्याने प्र लय मांडला' अशी एक ओळ आहे त्यावरून तो अंदाज आधीच बांधला होता.      असंच एक तेलुगु मित्र भेटला, बोलण्या बोलण्यात कळले की त्याच कुलदैवत (family deity) surprisingly मल्लाना ' असे होते. पुढे हेही स्पष्ट...

Forrest Gump

This had been lying in my as a blogging darfts for quite a while. . . almost 2 years may be! I thought I'll publish it now.    Forest Gump, one of my favourite movies, A masterpiece. Makes me emotional . . .  always! Following is the edited chain mail contents. . . . few excerpts from the flick! Many of us have contributed and I finally realised everything is there on imdb now. :-) Anyway. Hail - Tom Hanks and Robert Zemeckis. I am looking forward for more such entertainment from the pair.     Forrest Gump : My momma always said, "Life was like a box of chocolates. You never know what you're gonna get." --------------------------------------------------------- Forrest Gump : She got the cancer and died on a Tuesday. I bought her a new hat with little flowers on it. And that's all I have to say about that.   --------------------------------------------------------- [ Forrest has finished assembling his rifle ] Forr...

छोटम् वयम् गम्मतम्!

सानिकाचा आठवा वाढदिवस या रविवारी येत होता. भेटवस्तू मिळणार, लाड होणार याचा सगळा विचार करून सानिकाला काय करू आणि काय नको असं झालं होता. सानिकाची आई आता यशस्वी स्त्री असली तरी मध्यमवर्गीय घरातीलच होती. तिने ती लहान असताना केक वगैरे कापून वाढदिवस नव्हता साजरा केला, पण म्हणूनच असेल तिने सानिकाचे कमी लाड केले नव्हते. ऑफिस मधून आल्यावर जेवण बनवताना सानिकाच्या आईने सानिकाचा पापा घेतला आणि लाडातच विचारले, "एका मुलीचं काय आहे, या रविवारी!" सानिकाला पुन्हा एकदा वाढदिवसाची आठवण झाली आणि चेहरा गुलाबाच्या कळीसारखा खुलला." "ए सानिका, सांग ना काय काय करायचं आपण तुझ्या वाढदिवसाला?" - आईने लाड सुरु ठेवले. "सानिका, तुला अंगूर मलई आवडते ना, मग आपण अंगूर मलई, पुरी आणि पुलाव ठेवू, रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना छोटी छोटी झाडं देवू ." - सानिकाची आई हळूहळू सानिकापेक्षा स्वत:मध्येच रमायला लागली...

महादेव काशीनाथ गोखले

प्रस्तावना प्रस्तुत लेख हा 'महाराष्ट्र टाईम्स' वर १७ नव्हेंबर रोजी इंटरनेट वर प्रसिद्ध झाला. माणसात रमणाऱ्या आणि माणसं शोधणाऱ्या सुधीर गाडगीळ यांच्या मिश्कील शैली मध्येच हे लेखन आहे.  दोघांचाही  मन:पूर्वक  मान राखून येथे संदर्भ देत आहे.गोखले आजोबांच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो हीच माझी मनोकामना आहे. त्यांच्या कडून कळत-नकळत झालेल्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या प्रचाराबद्दल मी मूषकाच्या वाट्याची का होईना कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. एवढ्याच प्रामाणिक उद्देशातून . . .     शाळेत असताना 'ठकठक', 'चांदोबा', भा.रा.भागवत, आणि तत्सम पाक्षिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी मराठी बाल साहित्य विकत घेण्यासाठी आम्ही मुले यांच्या दुकानात जात असू. पूर्वी पेरूगेट पोलीस चौकी ते भरत नाट्य मंदिर या छोट्या रस्त्याच्या  मध्यभागी एक जु...

गोरखगड (गोरक्षगड) Gorakhgad

पुढील वृत्तांत हा माझा ज्येष्ट मित्र (खरतर फक्त या ट्रेक पुरताच) केदार परांजपे याच्या लेखणीतून (का कीबोर्ड तून?) आला आहे. त्याने तो त्यावेळीच पाठवला होता. काही वर्षांपूर्वी (अंदाजे चार सव्वा चार) पूर्ण केलेला हा ट्रेक मनाच्या कोपऱ्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला या गडाची माहिती हवी होती तेव्हा जीमेल सर्च केले. प्रस्तुत लेखात केदारची ओरिजिनल लिपी, काही छोटे मोठे बदल आणि काही छोट्या गोष्टी वाढवल्याची गुस्ताखी केली आहे.   जायचे कसे: स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नाहीतर, पुण्याहून मुंबईकडे जाणारी कुठलीही  ट्रेन पकडावी. बोर-घाट पार करत कर्जत येथे उतरावे. कर्जतहून  मुरबाड-कडे जाणारी बस (किंवा खाजगी वाहन) करावी. कर्जतहून शेवटची बस संध्याकाळी ६.०० वाजता आहे.कर्जतपासून ४५ की.मी. वर म्हसा हे गाव लागते, तेथे उतरावे. उजवीकडे देहरी  या  गाव...

HE

Quote - 'He doesn't need a visa to travel abroad, he just jumps from the tallest building in Chennai and holds himself in the air while the earth rotates.- source unknown' He needs no introduction. He grew up as the youngest out of four siblings in Bangalore , Karnataka. His family originates from Jejuri, Pune Distrct. In his teens he worked as 'coolie' and later on worked as bus conductor in Karnataka State Transport Services. His friend Raj Bahadur encouraged him to get trained in acting. At that time his friend financially supported him for more than 2-3 years. During his initial career, he mostly portrayed villainous roles. S. Muthuraman who he refers as his teacher and mentor, finally changed his image from ‘bad man’ to ‘hero’. Later they both worked together in more than 20 films. His acting career got a big boost during the period of late seventies and early eighties. Moreover, in late eighties he had decided to bid adieu to his acting career, until movie ‘...