काही दिवसांपूर्वी गीतारहस्य चे अवलोकन वाचत होतो .... अचानक का कुणास ठाउक एक गोष्ट जाणवली.
सर्वसामान्य माणसाला विष्णूच्या दशावतारांपैकी रामाच्या अवताराचे अनुकरण करणे म्हणजेच - मर्यादा पुरुषोत्तम, संयमी, एक पत्नीव्रत, दुरितांचा नाश, कुटुंबवत्सल वगैरे गुण अवलंबणे हे जरूर शक्य आहे आणि म्हणाला तर सोपेही आहे.
पण अशीच बुद्धी कुणाला कृष्णाचे अनुकरण करायची झाली तर तर ते अनुकरण 'आदर्शवादी' म्हणून accept होईल का हा प्रश्न पडला. निष्कर्ष एवढाच काढला आहे की . . कृष्णा सारखे कुणी वागायला लागले तर त्या व्यक्तीला आजचा white collar समाज आदर्श नक्कीच मानणार नाही पण लोकांच्या हातचा मार जरूर खाईल.
भगवद्गीता भगवान श्रीकृष्णा प्रमाणेच अगम्य आहे . . . त्यामुळे त्यावर लाखो टीका लिहिल्या गेल्या, अजूनही नव-नवीन लेख छापले जात आहेत. थोडक्यात bluntly सांगायचं तर mostly स्वत:ची विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी म्हणून दुर्दैवाने गीतेचा आधार घेतला गेला . याच कारण, त्या प्रत्येकानी ज्याच्या त्याच्या सोयीनी त्यातून घेतलं आहे आणि आपापल्या पद्धतीने सोयीस्कररीत्या अर्थ काढलेला आहे.

No doubt - राजकारणी भगवद्गीतेला एवढे महत्व देतात.
Comments